0^स्तोत्रसंहितानीतिमान व अनीतिमानपरमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्यप्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थनादावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला.सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थनाप्रमुख वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तोत्र.संरक्षणासाठी प्रार्थनामुख्य वाजंत्र्यासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र.अडचणीच्या प्रसंगी दयेची याचनामुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थनाकूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन.देवाचा गौरव आणि मानवाची थोरवीमुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुतीप्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थनासरळतेने चालणाऱ्याचा आधारमुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचनामुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थनामुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाईमुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासीदाविदाचे स्तोत्र.उत्तम वारसादाविदाचे मिक्ताम (सुवर्णगीत)जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थनादाविदाची प्रार्थना.दाविदाचे गाइलेले मुक्तीगीतमुख्य गायकासाठी, परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. परमेश्वराने त्यास त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडवले, त्या दिवशी तो या गीताची वचने परमेश्वरापाशी बोलला, आणि तो म्हणाला.देवाची कृत्ये आणि त्याचे नियममुख्य गायकासाठी. दाविदाचे स्तोत्र.विजयासाठी प्रार्थनामुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र.शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुतीमुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र.दुःखाची आरोळी आणि स्तुतीगीतप्रमुख गायकासाठी अय्येलेथ हाश्शहर (म्हणजे पहाटेची हरिणी) या रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.परमेश्वर माझा मेंढपाळदाविदाचे स्तोत्र.गौरवाचा राजादाविदाचे स्तोत्र.मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण ह्यांसाठी प्रार्थनादाविदाचे स्तोत्र.सात्त्विकतेचा दावादाविदाचे स्तोत्र.परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहेदाविदाचे स्तोत्र.साहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल उपकारस्तुतीदाविदाचे स्तोत्र.तुफानात परमेश्वराची वाणीदाविदाचे स्तोत्र.मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुतीस्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र.श्रद्धेसंबंधी साक्षमुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.क्षमेची थोरवीदाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण)उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महतीपीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुतीदाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत.शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थनादाविदाचे स्तोत्र.देवाचे अढळ प्रेमप्रमुख गायकासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र.दुष्ट व देवभक्त ह्यांचे भवितव्यदाविदाचे स्तोत्र.पश्चातापी अंतःकरणाची प्रार्थनाआठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र.आयुष्याची क्षणभंगुरतामुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र.सुटकेबद्दल उरकारस्तुतीमुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.रोगनिवारणार्थ प्रार्थनामुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.देवप्राप्तीचा ध्यासमुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मासकील. (शिक्षण)बचाव आणि मुक्तीसाठी प्रार्थनापूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणीमुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मसकील (शिक्षण)राजाच्या लग्नासंबंधी गीतमुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे शोशन्नीम (म्हणजे भूकमले) या नावाच्या रागावर बसवलेले मस्कील (शिक्षण) प्रीतीचे स्तोत्र.देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्यमुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे.देव अखिल पृथ्वीचा राजाकोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीतेसीयोनेचे सौंदर्य व वैभवकोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत.संपत्तीवर भरवसा ठेवण्याचा वेडेपणामुख्य गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र.देव न्यायाधीश आहेआसाफाचे स्तोत्र.शुद्धतेसाठी प्रार्थनामुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे.ज्ञानशून्य दुष्टदाविदाचे स्तोत्रमानवाची दुष्टाई आणि मूर्खपणादाविदाचे स्तोत्रशत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थनादाविदाचे स्तोत्रविश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थनामुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र.श्रद्धायुक्त प्रार्थनादाविदाचे स्तोत्रछळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थनादाविदाचे स्तोत्रदुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थनादाविदाचे स्तोत्रशत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थनादाविदाचे स्तोत्रशत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचनादाविदाचे स्तोत्रदेवाच्या संरक्षणावर भरवसादाविदाचे स्तोत्रआपली भिस्त केवळ देवावरदाविदाचे स्तोत्रदेव तान्हेल्या जिवांचे समाधान करतोदाविदाचे स्तोत्रगुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थनादाविदाचे स्तोत्रनिसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुतीदाविदाचे स्तोत्रदेवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुतीदेवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेशसीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वरदाविदाचे स्तोत्रसंकटसमयी केलेली आरोळीदाविदाचे स्तोत्रमुक्ततेसाठी प्रार्थनादाविदाचे स्तोत्रवृद्धाची प्रार्थनानीतिमान राजाची कारकीर्दशत्रूचा शेवटआसाफाचे स्तोत्रदेवाच्या प्रजेच्या शत्रूंविषयी गाऱ्हाणेआसाफाचे स्तोत्रदेव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतोआसाफाचे स्तोत्रविजयी व न्यायी देवमुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत.देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधानआसाफाचे स्तोत्रएकनिष्ठपणे न वागणाऱ्यावरही देवाची कृपाआसाफाचे स्तोत्रयरूशलेमेच्या नाशामुळे विलापआसाफाचे स्तोत्रइस्त्राएल लोकांस परत आणण्यासाठी काकळूताआसाफाचे स्तोत्रदेवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणाआसाफाचे स्तोत्रविपरीत न्यायाला दूषण देणेआसाफाचे स्तोत्रइस्त्राएलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थनाआसाफाचे स्तोत्रदेवाच्या निवासस्थानासाठी तळमळकोरहाच्या मुलांची स्तोत्रेदेवाने इस्त्राएलावर दया करावी म्हणून प्रार्थनाकोरहाच्या मुलांची स्तोत्रेदेवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थनादाविदाची प्रार्थनासीयोनेत राहण्याचा मानमृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थनाकोरहाच्या मुलांची स्तोत्रेदेवाचा दाविदाशी करारएथानाचे स्तोत्रदेवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरतामोशेचे स्तोत्रसर्वसामर्थ्याच्या पंखांखाली आश्रयदेवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुतीशब्बाथ दिवसाचे स्तोत्रपरमेश्वराचे माहत्म्यदुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थनाउपकारस्मरणाचे गीतउपकारस्तुतीचे गीतदेवाचे राज्य व सामर्थ्यदेवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुतीपरमेश्वर इस्त्राएलाशी विश्वासू आहेउपकारस्तुती करण्याचा आदेशनीतीने वागण्याची प्रतिज्ञादाविदाचे स्तोत्रविपत्तीत धावापरमेश्वराजवळ प्रार्थनादेवाच्या उपकारांबद्दल धन्यवाददाविदाचे स्तोत्र.देव आपल्या निर्मितीची काळजी घेतोइस्त्राएलासाठी देवाने केलेला चमत्कारइस्त्राएलाची बंडखोरीदेव विपत्तीतून सोडवतोशत्रूंविरुद्ध साहाय्याची याचनादाविदाचे स्तोत्रसूडासाठी याचनादाविदाचे स्तोत्रदेव राजाला राज्य देतोदाविदाचे स्तोत्रपरमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतोपरमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराटदीनाला उच्च केल्याबद्दल स्तुतीआश्चर्यकारक निर्गमनदेव आणि मूर्तीमृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुतीपरमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुतीपरमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुतीदेवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र आलेफबेथगीमेलदालेथहेवावजायिनखेथठेथयोदकाफलामेदमेमनूनसामेखऐनपेत्सादेकोफरेशशीनतावकपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थनापरमेश्वर तुझा रक्षक आहेयरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थनादाविदाचे स्तोत्रदयेची याचनाशत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुतीदाविदाचे स्तोत्रपरमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहेपरत आणल्याबद्दल उपकारस्तुतीभरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होतेपरमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यतासीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थनापरमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशापरमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणेदाविदाचे स्तोत्रपवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थनाबंधूंच्या ऐक्याची धन्यतादाविदाचे स्तोत्ररात्रीच्या पहारेकऱ्यांना आदेशपरमेश्वराची थोरवी आणि मूर्तीची निरर्थकतापरमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुतीबाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांतपरमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुतीदाविदाचे स्तोत्रदेव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहेदाविदाचे स्तोत्रछळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थनादाविदाचे स्तोत्रवाईटापासून राखण्यासाठी प्रार्थनादाविदाचे स्तोत्रअडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थनादाविदाचे स्तोत्रसुटका आणि मार्गदर्शन ह्यांसाठी प्रार्थनादाविदाचे स्तोत्रसुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थनादाविदाचे स्तोत्रपरमेश्वराचे चांगुलपण व सामर्थ्य ह्यांबद्दल स्तुतीदाविदाचे स्तोत्रपरमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुतीयरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुतीअखिल निर्मितीने उपकारस्तुती करण्याचा आदेशइस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेशपरमेश्वराचे स्तवन करा