१८
१ तेव्हा असे झाले कि दाविदाने शाउलाशी बोलणे समाप्त केले असता योनाथानाचा जीव दाविदाच्या जीवाशी जडला होता,आणि योनाठान आपल्या जीव सारखी त्याझ्वर प्र्रीती करीत होता. २ आणि त्या दिवशी शौलाने त्याला ठेविले,आणि त्याला त्याच्या बापाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही. ३ मग योनाथानाने दाविदास करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता. ४ आणि योनाथानाने आपल्या अंगात जो झगा होता तो कडून दाविदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तरवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद हीहि दिली. ५ तेव्हा शा उल दाविदाला जेथे जेथे पाठवी तेथे तो जाई, आणि तो चतुराईने वर्तत असे. आणि शा उलने त्याला लढाईच्या माणसांवर नेमिले, आणि तो शा उलाच्या चाक्राच्या धृष्टीतही मान्य झाला. ६ आणि असे झले कि ते आले, म्हणजे दावीद त्या पालीष्ट्याला मारून माघार आला,तेव्हा बायका इस्रायेलच्या सर्व नगरातून गाणे व नाचणे अशी करून दफ व उल्हास वास झांज यासुद्धा शाउल राजाची भेट घ्यायास निघाल्या. ७ आणि त्या बायका नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे बोलत होत्या कि , शा उलाने हझारास मारिले आणि दाविदाने दहा हजारास मारिले, ८ तेव्हा शा उल फार रागे भरला, आणि ती गोष्ट त्याला वाईट वाटून त्याने म्हटले कि, त्याने दाविदाला दहा हजार दिले, आणि मला हजार मात्र दिले, आणि राजाशिवाय त्याला आणखी काय मिळावयास राहिले? ९ आणि त्या दिवसान पासून पुढे शाउलने दाविदावर दृष्टी लाविली १० मग दुसऱ्या दिवशी असे झाले कि देवापासून देवापासून दुष्ट आत्मा शाउलाल लागला, तेव्हा तो घरास स्तवन करीत होता, आणि दावीद आपल्या वाहीवाटीप्रमाणे आपल्या हाताने वाध्य वाजत होता. आणि शाउलाच्या हाती भाला होता. ११ तेव्हा शा उलने भाला मारून म्हटले , मी दाविदाला मारून भिंतीसही लावीन परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला. १२ मग शा उल दाविदाचे भय धरू लागला, कारण किं पर्मेह्स्वार शा उलला सोडून दाविदाच्या संगती होता. १३ आणि शा उलने त्याला आपल्यापासून दूर करून ठेविले आणि लोकांच्या देखत तो आत बाहेर जात येत असे. १४ आणि दावीद आपल्या सर्व कार्या मधेय चतुराईने वर्तला, आणि परमेश्वर त्याला अनुकूल होता. १५ आणि तो फार चतुराईने वर्तत होता, हे शा उलने पाहून त्याचे भय धरिले. १६ परंतु सर्व इस्राएली आणि यहुदी दाविदावर प्रीती करीत. कारण कीं तो त्यांच्यादेखतां आंत बाहेर जात येत असे. १७ मग शाऊलाने दावीदाले म्हटले, ''पाहा, मी आपला वडील कन्या मेराब चूला बायको करुन देईन माझ्यासाठी तूं शूर ऐस आणि परमेश्वरासाठी लढाया कर.'' कां कीं शाऊलाने म्हटले कीं, ''माझा हात त्याजवर न पडो पण पलीष्टमयांचा हात त्याचवर पडो.'' १८ तेव्हां दावीदाने शाऊलाला म्हटले,'' म्यां राजाचा जांवई व्हावे असा मी कोन आहे? आणि माझा जीव काय? आणि इस्त्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?'' १९ परंतु, असें झालें कीं ज्या वेळेस शाऊलाची कन्या मेराब दावीदाला द्यावयाची होती, तेव्हां ती आद्रीयेल महोलाथी याला बायको करुन दिल्ही होती. २० तेव्हा शाऊलाची कन्या मीखाल हीने दावीदावर प्रीती केली, आणि हें शौलाला सांगितले असतां त्याला बरें वाटले. २१ तेव्हां शाऊलाने म्हटलें,'' मी मी ती त्याला देईन आणि ती त्यालां पाशरुप होईल, आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल.'' मग शाऊलाने दावीदाला म्हटलें कीं,'' तूं आज दोघींतील एकीकडून माझा जांवई होशील.'' २२ आणि शाऊलाने आपल्या चाकरांस आज्ञा केली कीं, '' तूम्ही दावीदाला गुप्तरूपें बोलून म्हणा कीं, पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे, आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीति करितात, तर आतां राजाचा जावई हो.'' २३ आणि शाऊलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले; तेव्हा दावीदाने म्हटले कीं, '' राजाचा जांवई होणें ही तुमच्या हिशोबांत पलकी गोष्ट आहे कीं काय? मी तर संपत्तीहीन व मानहीन असा मनुष्या आहे .'' २४ मग असें जें दावीदाने म्हटलें तें शाऊलाच्या चाकरांनी त्याला सांगितले. २५ तेव्हा शाऊलाने म्हटले, '' तुम्ही दावीदाले असे म्हणा कीं, राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा यांशिवाय कांही परत हुंडा राजा मागत नाही.'' परंतु दावीदाला पलिष्ट्यांच्या हाताकडून पाडावे, असें शाऊलाने इच्छिलें. २६ मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेंव्हा राजाचा जावंई होणे हे दावीदाले बरे वाटले; आणि नेमलेला वेळ अद्याप समाप्त नव्हता; २७ तेव्हां दावीदाने उठून आपल्या मनूष्यांसुद्धा जाऊन दोनशें पलीष्ट्यांस जिवे मारिलें, आणि त्यांची बोंडमासें आणून आपण राजाचा जावईं होण्यासाठीं राजाजवळ त्यांची मोजणी करुन दिल्ही; तेव्हा शाऊलाने आपली कन्या मीखाल त्याला बायको करुन दिल्ही. २८ मग हें पाहून शाऊलाा कळलें कीं परमेश्वर दावीदाच्या संगती आहे, आघी शाऊलाची कन्या मीखाल इने त्याजवर प्रीती केली. २९ तेव्हा शाऊल दावीदाला अधिक भ्याला, आणि शाऊल दादीदाचा वैरी नेहमी झाला. ३० यावर पलिष्ट्यांचे सर्दार लढायास निघत असत, आणि असें झाले की, ते जात असतां दावीद शाऊलाच्या सर्व चाकरांपेक्षा चतुराईने वर्तला, आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.