१५
 १ तर दक्षिण अंगीं अदोमाच्या सीमेपर्यंत दक्षिणेच्या तीन रानाकडे देवभाग यहुदाच्या संतांनला कुळाकुळाप्रमाणें प्राप्त झाला.  २ आणि त्यांची दक्षिण सीमा खारट समुद्राच्या शेवटची खाडी, जिचें तोंड दक्षिणेस आहे, त्या पासून झाली.  ३ मग मालेआकाविमाच्या दक्षिणेस जाती, आणि ती जिनापर्यंत वाऊन कादेशबाण्यांच्या दक्षिणेकडून सढन जाती; नंतर हेब्रोनास जाऊन आदारस चढून कार्या याकडे फिरती.  ४ मग आज्मोनास जाऊन मिसरी नदीस जाती; नंतर त्या सीमेच्या गती पश्चिम समुद्रापर्यंत आहेत; असी तुमची दक्षिण सीमा व्हावी.  ५ आणि पूर्वेची सीमा खारट समुद्रावरुन यादेनेच्या संगमापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या कांठी यार्देनेचा संगम तेथून आहे.  ६ मग ती सीमा तेथपर्यंत चढून जाऊन बेथअरावाच्या उत्तरेस जाती ; नंतर ती सीमा रेऊबेनाचा पुत्र योह्न याची धोंड तेथवर चढून जाती ;  ७ मग ती सीमा आखोरखोऱ्यापासून द्बिरापर्यंत चढून जाऊनउत्तरेस गिलगालकडे फिरती ; तें अदुम्मीमाच्या चढणीसमोर, ती नदी दक्षिणेस आहे ; नंतर ती सीमा एनशमेशाच्या पाण्याकडे जाती, आणि तिची गती एनोगेलापर्यंत आहे.  ८ मग ती सीमा हित्रोमाच्या पुत्राचा खिंडीतून थबुसी तेंच परुशाळेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाती; नंतर पश्चीमेच हित्रोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रफायांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटीं त्याच्या शिखरावर ती सीमा चढून राती.  ९ मग डोंगराच्या शिखरापासून नेफवोहा पाण्याच्या झार्यापर्यंत ती सीमा अंकलेली आहे ; आणि एक्रोन डोंगरावरल्या नवरांत जाऊन, खाला तोच किर्यार्थ यारीम तिकडे ती सीमा अंकलेली आहे;  १० मग बाल्यापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर तोच खलोन त्याच्या उत्तरेकडल्या भोगीं जाती, आणि बेथशेमेश तिकडे उतरून तिम्ना याकडे जाती.  ११ मग ती सीमा एक्रोनाच्या उत्तरेकडल्या भागी जाती, आणि शिक्रोनापर्यंत सीमा अंकलेली आहे; मग बाला डोंगरास चालून याब्नेलास जाती; अशा सीमेच्या गती समुद्रापर्यंत आहेत.  १२ आणि पश्चिमेस मोठा समुद्र तीच सीमा, तसी जी चहुंकडली सीमा तिचा यहुदाच्या संतानांच्या कुळाप्रमाणें त्यांची सीमा आहे.  १३ आणि यहोशवाने आपल्याला परमेश्र्वराच्या सांगण्याप्रमाणें यफुन्न्याचा पुत्र कालेब याला यहुदाच्या संतानांमध्ये वतो, म्हणजे अनाकाचा बाप भार्बा याचा गांव तेंच हेब्रोन असा दिल्हा.  १४ भग तेथून कालेबाने भनाकापासून जन्मलेले तीन अनाकी षंशस्थ शेशाय व अहीमान व तालमाय यांस वातनांतून घालविलें.  १५ नंतर तो तेथून दबीरांतल्या राहणाऱ्यांजवळ चढून गेला ; द्बीराचे नांव तर पूर्वकाळी किर्याथसेफेर होतें.  १६ तेव्हा कलेब वोलला, “जो किर्याथसेफेराचा मोड करून तो घेईल, त्याला मी आपली कन्या आख्सा बायको करून देईन.”  १७ तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनियेल याने तो गांव गेटला ; यास्तव त्याने आपली कन्या आखसा त्याला बायको करून दिल्ही.  १८ आणि तो त्यापासी आली तेव्हां असे झालें की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायास त्याला बोध केला, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हां कालेबाने तिला म्हटलें, “तुला काय पाहिजे?”  १९ तेव्हां तिने म्ह्टले, “मला प्रसाद दे ; कारण कि त्वां कोरडा प्रांत मला दिल्हा, तर पाण्याचे झरे मला द्दावे.” यास्तव त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिल्हे.  २० यहुदाच्या संतानाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणें हेंच आहे;  २१ यहुदाच्या संतानांला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळ कांठावरलीं हीं नगरें प्राप्त झालीं; काबुजेल व एदेर व यागुर ;  २२ आणि किना व दिमोना व दादा;  २३ आणि केदेश व हाजोर व इथ्नान;  २४ जिफ व टेलम व बालोथ;  २५ आणि नवें हाजोर व हस्त्रोनकडले गांव तेंच हाजोर;  २६ अमाम व शमा व मोलादा;  २७ आणि ह्जारगादा व हेष्मोन व बेथपालेट;  २८ आणि ह्जारशुवाल व बेरशेबा व बिज्योथ्था;  २९ खाला व ईयीम व आजेम;  ३० आणि एल्तोलाद व खसील व हर्मा;  ३१ आणि सिक्लाग व माझात्रा व सांसात्रा ;  ३२ आणि लबवोथ व गांवही.  ३३ तळवटीवरलीं हीं, एकुणतीस व सारा व आषणा;  ३४ आणि नानोहा व एनगात्रींम ताप्पुहा व एनाम;  ३५ यार्मुथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;  ३६ आणि शाराईम व अदिथाइम व गदेरा व गदेरोथाइम , असीं नगरें चवदा, आणि त्यांकडले गांव;  ३७ सनान व ह्दाशा व मिग्दालगाद;  ३८ आणि डिलन व मिजपे व यक्थेल;  ३९ लाखीश व बजकाथ व एग्लोन;  ४० आणि खाबोन व लाह्मास व खिथ्लीश;  ४१ आणि गदेरोथ बेथदागोनेव नामा व माक्केदा; असीं नगरे सोळा, आणि त्यांकडले गांव.  ४२ लिबुना व एथेर व आशान;  ४३ आणि इफ्ताह व आष्णा व नजीम;  ४४ आणि कईलाव आख्जीब व मोरशा; असी नगरें नुऊ, आणि त्यांकडले गांव.  ४५ एक्रोन आणि त्याकडलीं खेडीं वं त्याकडले गांव ;  ४६ एक्रोनाजवळचीं आणि पश्चिमचीं आशदोदाच्या बजुकडलीं सर्व नगरें, आणि त्यांकडले गांव.  ४७ आशदोद, त्याकडलीं खेडीं व त्याकडले गांव; गाज्जा,त्याकडलीं खेडीं व त्याकडले गांव, मिसराची नदी व मोठा समुद्र म्हणजे सीमा तेथपर्यंत.  ४८ आणि डोंगरांतली हीं, शामीर व यात्तीर व सोखो;  ४९ आणि दात्रा व किर्याथसात्रा तेंच दबीर;  ५० आणि अनाब व एष्टमो व अनीम;  ५१ आणि गोशेन व होलोन व गिलो ; असीं नगरें अकरा, आणि त्याकडले गांव;  ५२ अरब व दुमा व एक्रान;  ५३ आणि यामून व बेथताप्पुहा व अफेका;  ५४ आणि हुमटा व किर्याथार्बा तेंच हेब्रोन व सियोर; असीं नगरें नऊ, आणि त्यांकडले गाव.  ५५ मावोन, कामेंल व सिफ व युट्टा;  ५६ आणि इस्त्रेल व यक्दाम व सानोहा;  ५७ काईन, गिबा, व ठीम्ना; असीं नगरें दाहा, आणि त्यांकडले गांव.  ५८ हाल्हूल, बेथजूर व गदोर;  ५९ आणि मारा व बेथअनोथ व एल्टोकोन ; असीं नगरें साहा, आणे त्यांकडले गांव.  ६० किर्याथबाल तोचकिर्याथयारीम व राब्बा असीं नगरें , दोन आणे त्यांकडले गांव.  ६१ रानांतलीं हीं, बेथार्बा, मिद्दिन व सखाखा;  ६२ आणि निब्शान व मिठ्नागर व एनगदी ; असीं नगरें साहा, आणि त्यांकडले गांव.  ६३ तथापि यरूशालेमतले राहणारे यबुसी यांस यहुदाच्या संतानानी घालवविलें नाही; यास्तव यबूसी यरुशालेमांत यहुदाच्या संतानंजवळ आजपर्यंत राहत आले.